Dictionaries | References

मांजराची जात सुंगटाच्या वासाक

   
Script: Devanagari

मांजराची जात सुंगटाच्या वासाक

   ( गो.) [ सुंगट = एक मासा.] कोंकणांत मांजर सुंगट खाणार्‍याकडे टिकून राहतें
   तें सुंगट न खाणार्‍याकडे सहसा टिकत नाहीं. एखाद्या गोष्टीच्या आशेवर बसलेल्या माणसाबद्दल योजितात.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP