Dictionaries | References

येतल्या जल्मा सुणें जातलो म्हुण ह्या जल्मा गू खावप आसं व्हयं!

   
Script: Devanagari

येतल्या जल्मा सुणें जातलो म्हुण ह्या जल्मा गू खावप आसं व्हयं!

   ( गो.) पुढच्या जन्मीं कुत्रें व्हावयाचें आहे म्हणून या जन्मांतच विष्ठा खावयास सुरुवात करणें योग्य आहे काय ? या म्हणींत कुत्र्याचा संबंध तितकासा योग्य वाटत नाहीं. कुत्रें विशेष करुन विष्ठेच्या शोधार्थ नसतें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP