Dictionaries | References

मूर्खापुढें वाचली गीता, हा अध्याय कोणता?

   
Script: Devanagari

मूर्खापुढें वाचली गीता, हा अध्याय कोणता?

   मूर्ख मनुष्यास गीता वाचून दाखविली तरी त्यास कांहीं कळत नसल्यामुळें तिचा उपयोग होत नाहीं.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP