Dictionaries | References

लोकाचें लेणें लेग लुचरे, मागायला आली देग कुत्रे

   
Script: Devanagari

लोकाचें लेणें लेग लुचरे, मागायला आली देग कुत्रे

   उसने अलंकार आणून नटून गेलें व तेथें वस्तूची मालकीण मागावयास आली म्हणजे अपमान व फजीति होते. त्यापेक्षां उसना शृंगार न केलेलाच बरा.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP