Dictionaries | References

आमचें ऐकतें कोण, कुत्रे?

   
Script: Devanagari

आमचें ऐकतें कोण, कुत्रे?

   परस्वाधीन जिणें असलेला मनुष्य, स्त्रिया, परावलंबी माणूस, ज्याला विशेष मान नाही असा मनुष्य वगैरे निराशेने असे उद्गार, त्यांस कोणी विचारीत नाहीसे झाले म्हणजे काढतात.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP