Dictionaries | References ज जिणें Script: Devanagari See also: जिणणें , वाचणें Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 जिणें A dictionary, Marathi and English | Marathi English | | Living, life, existence. To live, exist, have being. Often conjoined with वांचणें. Rate this meaning Thank you! 👍 जिणें Aryabhushan School Dictionary | Marathi English | | v i To live and hold out. n Living and getting on, holding on, -one's way in life. n Living, existence v i Live, exist. Rate this meaning Thank you! 👍 जिणें महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | अ.क्रि. जिंकणें ; जिंतणें . कळें कीर्तीसीं जिती । - ज्ञा १ . ११३ . कन्यात्रय जिणोनि पैजा । अनुजालागीं करणें भाजा । - मुआदि २३ . १०४ . [ सं . जि . प्रा . जिण = जिंकणें ] जिणता - वि . जिंकणारा . तो जिणता ना हारवी । - ज्ञा १४ . ३३८ . न. जीवित ; प्राण ; अस्तित्व अशा तुज न जो भजे मनुज धिक तयाचें जिणें । - केका ११ . [ सं . जीवन ; हिं . जिना ] - अक्रि . जिवंत राहणें ; अस्तित्वांत असणें ; जगणें ( वांचणें याच्याशीं नेहमीं जोडून योजना ). विश्व सर्व जेणें जिये । - ज्ञा ८ . ८८ . अ.क्रि. ( महानु .) जगणें ; वांचणें . ' ती ठाई सिंपिला आणि जियाला .' - उच ८ . ( सं . जीव् )०वाचणें न. जगून आपलें बरें चालणें ; मनाप्रमाणें दिवस काढणें . माझें जिणें वांचणें कसेंहि करून चाललेंच आहे . - अक्रि . ( जिणेंचें जोरदार रूप ) जिवंत राहाणें व निभावणें ; टिकणें ; टिकाव धरणें . Related Words जिणें फजीतीचें जिणें मोनजातीचें जिणें लाह्याचें खाणें आणि मुलीचें जिणें सारखेंच कुत्र्याचें जिणें जिणें वांचणें मरुन जिणें फजितीचें जिणें विद्याहीन वांचेः जिणें गर्धवाचेंः जसें जिणें, तसें मरणें फटफट जिणें, लाजिरवाणें पराधीन जिणें, पुस्तकी विद्या कुत्र्याचें जिणें, फजितीला काय उणें श्रमाविणें जिणें। तर होबो अन्नाविणें॥ दरिद्री जिणें अन् जिभेला चवणें واریاہ بَتر बद से बदतर மிகவும் கெட்ட అతినికృష్టమైన খারাপ থেকে খারাপতর ਬਦ ਤੋਂ ਬਦਤਰ બદથી બદતર ಹದಗೆಟ್ಟ ഏറ്റവും നികൃഷ്ടമായ क्षणिक बुद्धि असणें (त्याचें) जिणें व्यर्थ चालत्या गाड्याला खीळ घालणें, त्याचें फुकट जिणें नटणें दिमाखाचें अन् जिणें कवडी कामाचें ज्या घरी बळ असे वनितेचें। त्या घरीं धिक् जिणें पुरुषाचें।। परस्वाधीन जिणें (धन) आणि पुस्तकी विद्या कामास येत नाही ह्या पोटाचें पाड जिणें, हाचे खातीर घेवचें उणें शेरा तांदुळा खाणें काय? बायको मेली जिणें काय? काठी मोडली टेंकणें काय? जिणी आडळू रामकृष्णपंथ संन्यासिणी अट्टाहास्य जाणटी टिटघर टिटेघर डोक्यांत दगड पडणें मान तुकविणें प्राणे जाणें जियालें जुवार आमचें ऐकतें कोण, कुत्रे? धिगधिग धिगधिगां झुगझुग उपलाणें उपलानें कृषी लोकमताचा मान, राजाचा घेतो प्राण रासो हीणवर झुगझुगां उड समाचार घेणें जेणें तरणाटी सैम टुकटुकां पराधीन संघट्टन जिअणें ठरविणें विसंवाद संघटटन संघटणें संघष्टण संघष्टन संघृष्टन भावीण मेंग हा ण टुकटुक कृषि संघटण संघटन जुवा धिक् भजणें जाण जीवित जाणें आर्य कुत्रा शांत लोपामुद्रा भार मरण हीन अमृत अर्ध मान घर राम હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP