Dictionaries | References

जाण

   
Script: Devanagari

जाण     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
See : अनुभुती, समज

जाण     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Knowing, understanding, versed in. 2 Knowing, sensible, intelligent about; that weighs, considers, regards, attends to. Ex. मुक्या- चा जाण कोण होतो? दरिद्र्यांचा जाण विक्रमराजा; जाण मनुष्यावर उपकार केला असतां तो विसरत नाहीं.
Acknowledgment of favors and kindnesses: also appreciation of services or labors. v जाण. Ex. आम्ही श्रम केला पण त्याची त्यानें जाण जाणली.

जाण     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  Knowing.
 f  Appreciation of services, &c.

जाण     

जाणवणी  स्त्री. 
  1. सूचना ; इषारा .
  2. जाणीव . ऐसी होतां जाणवणी - रास १ . १२९ .

वि.  
  1. जाणता ; समजणारा ; निपुण . तरी जाणां नेणां सकळां । - ज्ञा ५ . १६ .
  2. ज्ञानवान ; बुध्दिवान ; वजनदार ; विचारशील . जाण मनुष्यावर संकटीं उपकार केला असतां तो विसरत नाहीं .
  3. लक्ष घालणारा ; मानणारा ; काळजी घेणारा . नव्हे जगीं कोणी मुकियाचा जाण । - तुगा १४९२ . दरिद्र्यांचा जाण विक्रमसजा ।
  4. कृतज्ञ ; प्रत्यौपकारशील . जाण मनुष्यावर संकटीं उपकार केले असतां तो विसरत नाहीं .
  5. सज्ञान ; अज्ञान , अजाण नसणारा . साखरेचा इंद्रावण घडू । जाणा गोड नेणा कडू । - एभा २८ . ४६७ .
  6. भोक्ता ; रसिक . परि सौरभ्य नेलें तिहीं । भ्रमरीं जाणीं जें । - माज्ञा १५ . ५९४ . [ सं . ज्ञान ; प्रा . जाण ] ( वाप्र . )

 स्त्री. 
  1. ज्ञान ; ओळख .
  2. कृपा , दया यांची जाणीव , कृतज्ञता ; प्रत्युपकारशील वृत्ति .
  3. नोकरीचा किंवा श्रमाचा गौरव ; गुणज्ञता ; गुणाचें चीज करणें ; गुणग्राहकता . ( क्रि० जाणणें ). आम्ही श्रम केला पण त्याची जाण त्यानें जाणली .

 न. ( गो . ) जिणें पहा .
०असणें   ( म्हैस ) तिला जसजसें खाणें घालावें तसतसें तिचे कासेस अधिक दूध येत असणें .
जाणउ , जाणऊ    ( काव्य . ) जाणों ; असें जाणलें , मानलें जावो ; असा विचार केला जावो .
जाणपण  न. 
  1. ज्ञान ; विद्वता . संतापुढें जाणपण । सर्वथा आपण न मिरवावें । - एभा ३ . ३५७ .
  2. जाणतेपण . जाणपणें न पिएति आंब । - शिशु ८४ .
  3. अस्तित्व . तेवीं द्वंद्वांचें जाणपण जाणवी असे जें ज्ञान । - एभा ३ . ४११ .

जाणवाय  स्त्री. ( गो . )
  1. शहाणपणा .
  2. जाणीव . तो डोळयांनी अधू म्हणायाची जाणवाय ठेव .

जाणवाय वि.   ( गो . ) फाजिल प्रौढी बाळगणारा ; चढेल . तूं फारच जाणवाय झाला आहेस .
जाणसळ , जाणसाळ वि.   चतुर ; जाणणारा ; जाणता पहा .
जाणसळ , जाणसाळ  स्त्री. चातुर्य ; नैपुण्य ; ओळख ; माहिती .
जाणसळणें , जाणसाळणें अ.क्रि   जाणत असणें ; चतुर असणें ; निपुण असणें ; अनुभव आणि व्यवहार असणें ; व्यवहारांत घटणें .
जाणसळणें , जाणसाळणें स.क्रि.  परीक्षा करणें ; कसोटीस लावणें ; अनुभव पाहणें .

जाण     

म्‍हैस जाण असणें
जसजसे खाणे घालावे तसतसे कासेस आधिक दूध येत असणें
काही म्‍हशी कितीहि खाणें घातले तरी शरीराने माजतात पण दूध अधिक वाढवीत नाहीत. उलट काही म्‍हशी जसे खाणें घालावे तसे दूध वाढवितात. अशा प्रकारापैकी दुसर्‍या प्रकाराच्या म्‍हशीस म्‍हणतात.

Related Words

कर्तव्याची जाण नाशिल्लें   जाण   अल्प धन थोर मन, नाश न होय स्वहित जाण   अंतःकरणीं उपकारस्मरण हीच कृतज्ञता जाण   अंधळ्या कारण दीपाचें न पडे जाण   आर्जवी मंडळीहून, आत्मप्रीति अधिक जाण   आळस तो रोग जाण, तेणें जीवित्व होय क्षीण   अति गरीब आणि अति द्रव्यवान यांस बुद्धि देतां न घेत जाण   अनुभव नसतांची जाण व्यर्थ पुस्तकी ज्ञान   अनुभव मूर्खा शिकवी ज्ञान न शिके तो शतमूर्ख जाण   असतां लहान, थोरा अडवी जाण   असतां वय लहान, बोल मोठे जाण   अभिमान आणि अज्ञान, तरुणपणीं नासाडी जाण   उल्लाचाक कळ्ळेलो उत्रांमोल जाण   अर्द हांव जाण, अर्द शेजारचो रवळु जाण   खटपटीवीण प्रतिष्‍ठा जाण   प्रपंची जो सावधान, तोच परमार्थ करील जाण   जाण जावप   grasp   सुवेळीं दाम, दुप्पट जाण   मनीं जाण होणें   मूर्खाचें अंतःकरण, उथळ असतें जाण   धा जाण आवयक कोण रडनार   हंसालागीं जें मिष्टान्न । तें न हंसीलागी जाण ॥   अप्रतिपन्न   غیرفرض شناس   खामानिनि गियान गैयि   कर्तव्य ठाऊक नसलेला   কর্তব্যজ্ঞানহীন   ଅପ୍ରତିପନ୍ନ   ਕਰਤੱਬਹੀਣ   અપ્રતિપન્ન   கடமை உணர்வற்ற   పనిచేతకాని   ಹೊಣೆಗಾರಿಕೆಯಿಲ್ಲದ   കർത്തവ്യബോധമില്ലാത്ത   नव जाण मोच्यांनी उदक पिले, एकलो कसा आनवाळो उरतलो?   येकांतीं लोकांतीं। स्त्रियांसीं भाषण। प्राण गेल्या जाण। करुं नये॥   get the picture   grok   comprehend   savvy   जो जो जयाचा घेतला गुण, तो तो म्‍यां गुरु केला जाण   ठेवी पोट साफ, पाय उष्‍ण, नेहमी गार मस्‍तक जाण, मग वैद्याची गरज सोड, हित तेंच समज   aesthesis   esthesis   sense datum   sense experience   sense impression   हरहर म्हण्टले जायते जाण आसात, खणिक उडी मारतलो कोण आसा ! हरहर म्हणपी जायते असत पण खणींत उडी एकल्यानच मारुक जाय   sensation   compass   apprehend   dig   sense   ऐश्वर्ययोग   फोपीस   आर्जविक   अभिधारणें   खिरंगटणें   उपकारकर्ता   कलाहीणटाय   अविमुक्तक्षेत्र   कुंभणें   विखबादा   वेळाउळ   वोगमान   बासटें   बुंधी   भलायकी विज्ञान   भवमोचक   मुळेपण   त्रिसरेणू   चरबीहीण   निग्रह करणें   निर्बळा   सवतीपण   साज्ञ   शांततायेन   संकटाची परिस्थिती   अभिषेकणें   अभिषेचणें   इत्यर्थ   अघटितविंदान   आतुर्बळी   आदिकुमारी   आपधाकणें   अद्भुतकौतुक   अफूचें बोंड   कोपीण   कोपीन   घरोघरीं मातीच्या चुली   दिंडीगाण   भुंये बगरचें   चिपचिपींत   पडमूर   सर्वार्थीं   वाट धरणें   अंगारी   आधिला   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP