Dictionaries | References

जिणें

   
Script: Devanagari
See also:  जिणणें , वाचणें

जिणें

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   Living, life, existence.
   To live, exist, have being. Often conjoined with वांचणें.

जिणें

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
 v i   To live and hold out.
   Living and getting on, holding on, -one's way in life.
   Living, existence
 v i   Live, exist.

जिणें

 अ.क्रि.  जिंकणें ; जिंतणें . कळें कीर्तीसीं जिती । - ज्ञा १ . ११३ . कन्यात्रय जिणोनि पैजा । अनुजालागीं करणें भाजा । - मुआदि २३ . १०४ . [ सं . जि . प्रा . जिण = जिंकणें ] जिणता - वि . जिंकणारा . तो जिणता ना हारवी । - ज्ञा १४ . ३३८ .
  न. जीवित ; प्राण ; अस्तित्व अशा तुज न जो भजे मनुज धिक तयाचें जिणें । - केका ११ . [ सं . जीवन ; हिं . जिना ] - अक्रि . जिवंत राहणें ; अस्तित्वांत असणें ; जगणें ( वांचणें याच्याशीं नेहमीं जोडून योजना ). विश्व सर्व जेणें जिये । - ज्ञा ८ . ८८ .
 अ.क्रि.  ( महानु .) जगणें ; वांचणें . ' ती ठाई सिंपिला आणि जियाला .' - उच ८ . ( सं . जीव् )
०वाचणें  न. जगून आपलें बरें चालणें ; मनाप्रमाणें दिवस काढणें . माझें जिणें वांचणें कसेंहि करून चाललेंच आहे . - अक्रि . ( जिणेंचें जोरदार रूप ) जिवंत राहाणें व निभावणें ; टिकणें ; टिकाव धरणें .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP