Dictionaries | References स संघष्टण Script: Devanagari See also: संघटटन , संघटण , संघटणें , संघटन , संघष्टन , संघृष्टन Meaning Related Words संघष्टण महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 न. १ निकट संबंध ; सलगीचे वर्तन . तुका म्हणे जिणें । भलें संत संघटणें । आमचे त्यांचे संघष्टण विशेष असेल नाही ? - भाबे ४ . २ भेट ; मीलन ; एकत्र येणें ; संयोग ; जुळणी ; स्पर्श . तुका म्हणे जरी अग्नि झाला साधु । तरी पडे बाधु संघष्टणें । - तुगा ६५२ . ३ घटट मिठी ( मल्लांची कुस्तीमध्ये , प्रियजनांची अलिंगनांत ); भीड ; विळखा ; बिलगणें . ४ संघर्षण ; घांसाघास . [ सं . सम् + घट् ] संघटणें - अक्रि . भिडणें ; भेटणें ; एकत्र येणे ; बिलगणें . हृदयीं हाणितल्या चरणें । बळें संघटे पादसंधी । - मुआदि ९ . ५१ . जैसी परिव्राजकावरी । राजदासी संघटे । - मुरंशु २३५ . रथाजवळी रामरूप संघटले । - रावि ३२ . १२० . २ मावणे ; सामावणें . हे देखोनि दुर्योधना । परमानंद न संघटे । - मुआदि ३१ . ११६ . संघटना - स्त्री . जमाव ; जुळणी ; एकत्रीकरण ; संयोग . संघटट - पु . घर्षण . मंदरभ्रमणी तरुसंघट्टे । वन्हि पेटला धडधडाटें । - मुआदि ४ . १०८ . Related Words संघष्टण संघटन संघट्टन संघटटन संघटणें संघष्टन संघृष्टन संघटण હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ ୧୦ ൧൦ 100 ۱٠٠ १०० ১০০ ੧੦੦ ૧૦૦ ୧୦୦ 1000 १००० ১০০০ ੧੦੦੦ ૧૦૦૦ ୧୦୦୦ 10000 १०००० ১০০০০ ੧੦੦੦੦ ૧૦૦૦૦ ୧୦୦୦୦ 100000 ۱٠٠٠٠٠ १००००० ১০০০০০ ੧੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦ 1000000 १०००००० ১০০০০০০ ੧੦੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦૦ ୧୦୦୦୦୦୦ 10000000 १००००००० ১০০০০০০০ ੧੦੦੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦000 ૧૦૦૦૦૦૦૦ ୧୦୦୦୦୦୦୦ 100000000 १०००००००० ১০০০০০০০০ ੧੦੦੦੦੦੦੦੦ Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP