Dictionaries | References स संघटन Script: Devanagari See also: संघटटन , संघटण , संघटणें , संघष्टण , संघष्टन , संघृष्टन Meaning Related Words संघटन हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi Rate this meaning Thank you! 👍 See : एकता, संगठन, संगठन संघटन Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 n -ना f Corruptly संघटण, संघट्टण, संघष्टण, संघष्टनn Close connection and intercourse; close contact, coming into contact with. संघटन महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 न. १ निकट संबंध ; सलगीचे वर्तन . तुका म्हणे जिणें । भलें संत संघटणें । आमचे त्यांचे संघष्टण विशेष असेल नाही ? - भाबे ४ . २ भेट ; मीलन ; एकत्र येणें ; संयोग ; जुळणी ; स्पर्श . तुका म्हणे जरी अग्नि झाला साधु । तरी पडे बाधु संघष्टणें । - तुगा ६५२ . ३ घटट मिठी ( मल्लांची कुस्तीमध्ये , प्रियजनांची अलिंगनांत ); भीड ; विळखा ; बिलगणें . ४ संघर्षण ; घांसाघास . [ सं . सम् + घट् ] संघटणें - अक्रि . भिडणें ; भेटणें ; एकत्र येणे ; बिलगणें . हृदयीं हाणितल्या चरणें । बळें संघटे पादसंधी । - मुआदि ९ . ५१ . जैसी परिव्राजकावरी । राजदासी संघटे । - मुरंशु २३५ . रथाजवळी रामरूप संघटले । - रावि ३२ . १२० . २ मावणे ; सामावणें . हे देखोनि दुर्योधना । परमानंद न संघटे । - मुआदि ३१ . ११६ . संघटना - स्त्री . जमाव ; जुळणी ; एकत्रीकरण ; संयोग . संघटट - पु . घर्षण . मंदरभ्रमणी तरुसंघट्टे । वन्हि पेटला धडधडाटें । - मुआदि ४ . १०८ . संघटन A Sanskrit English Dictionary | Sanskrit English Rate this meaning Thank you! 👍 सं-°घटन f. n. (or f(आ). ) union or junction with (comp.), [Vcar.] ; [Ratnâv.] ; [Sāh.] ROOTS:सं °घटन Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP