Dictionaries | References त तट { taṭḥ } Script: Devanagari See also: तटकन , तटकन् , तटकर , तटदिनी , तटदिशी Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 तट हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi | | noun नदी या जलाशय का किनारा Ex. नदी के तट पर वह नाव का इंतज़ार कर रहा था । HOLO COMPONENT OBJECT:नदी HYPONYMY:घाट ढलवाँ तट पुलिन समुद्रतट नदीपंक मगरो चौपाटी करार ONTOLOGY:भौतिक स्थान (Physical Place) ➜ स्थान (Place) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:किनारा तीर कगार साहिल छोर कूल वेला पश्ता मंजुल अवार अवारी बारी पाटकWordnet:asmপাৰ benতীর gujકિનારો kanದಡ kasبوٚٹھ kokदेग malതീരം marकिनारा mniꯇꯣꯔꯕꯥꯟ oriତଟ panਕਿਨਾਰਾ sanतीरम् telఒడ్డు urdساحل , کنارہ , تیر , چھور Rate this meaning Thank you! 👍 तट कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani | | See : देग Rate this meaning Thank you! 👍 तट A dictionary, Marathi and English | Marathi English | | . 2 m A side of a hill. 3 The wall of a fort or village. 4 A feud or dissension in a caste involving separation and parties: also a party, a faction, a side. 5 A party or side at play. 6 Confederatedness or factious combination. 7 Inexactness or inequality of the balance, taking a side. 8 C Stoppage or stay for. तटास लागणें To be the occasion of a feud in a caste--a matter. Rate this meaning Thank you! 👍 तट Aryabhushan School Dictionary | Marathi English | | n m A shore. m The wall of a fort. A party; a faction. Inexactness of balance, The side of a hill. Stoppage. Rate this meaning Thank you! 👍 तट मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi | | ना. काठ , किनारा , तीर , मर्यादा , सीमा ; ना. किल्ला , फळी , भिंत , शहराच्या सभोवतालचा कोट ; ना. पक्ष , बाजू भांडण , भेदभाव . Rate this meaning Thank you! 👍 तट मराठी (Marathi) WN | Marathi Marathi | | noun किल्ला, गाव इत्यादींच्या सभोवताली रक्षणार्थ बांधलेली मजबूत भिंत Ex. औरंगजेबाने औरंगाबाद शहराभोवती भक्कम तट उभारला HYPONYMY:हरम ONTOLOGY:मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:कोट तटबंदी प्राकार कुसूWordnet:asmগড় bdइनजुर benপ্রাচীর gujકોટ hinपरकोटा kanಸುತ್ತುಗೋಡೆ kasچار دِوٲری kokदुरीग malകോട്ടമതില് mniꯀꯣꯏꯁꯤꯜꯂꯤꯕ꯭ꯐꯛꯂꯥꯡ nepकोष्ठ oriପାଚେରୀ ବନ୍ଧ panਚਾਰਦੀਵਾਰੀ sanप्राकारः tamமதில்சுவர் telప్రహరీగోడ urdفصیل , چہاردیواری , چاردیواری , احاطہ noun एखाद्या समूहात समाजात पडलेले गट Ex. ह्या प्रकरणामुळे आमच्या गावात दोन तट पडले SYNONYM:फळी See : किनारा Rate this meaning Thank you! 👍 तट महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | पु. १ बोभाटा ; दुष्कीर्ति . जळो माझे कर्म वायां केली कटकट । झाले तैसे तट नाही आले अनुभवा । - तुगा ४२५ . २ भांडण , तंटा पहा . - वि . भांडखोर , कलहप्रेमी . [ तंटा ] पु. १ एखाद्या जातीतील , समाजातील काही मतभेदामुळे पडलेल्या पक्षांपैकी एक पक्ष ; दुफळी . तट अर्थ ४ पहा . २ दळ ; फौज ; तुकडी . [ सं . तट ] तडास लागणे - ( एखादी गोष्ट ) जातीच्या दुफळीस कारण होणे ; तटास लागणे . स्त्री. ( व . ) १ हट्ट ; आपले म्हणणे खरे करणे . २ निकड .[ तट्ट ] पु. १ ( व . ) ( नदीचा , समुद्राचा ) कांठ ; किनारा ; तीर ; सीमा ; मर्यादा . पांचाळकटक तेणे विदारिले , तट जसे महावृषभे । - मोकर्ण ४७ . ३३ . २ टेकडीची , डोंगराची कड , उतरण . ३ गांव , किल्ला इ०कांच्या सभोवतालचा कोट , भिंत . ४ एखाद्या जातींत , समाजांत पडलेले पक्ष प्रत्येकी ; फळी ; विरुद्ध भाव . ५ खेळांतील खेळाडूंची बाजू ; पक्ष ; संघ . ६ एखाद्या कार्यार्थ एकत्र आलेल्या लोकांची जूट ; संगनमत ; कट . ७ तराजूच्या पारड्यांमधील तफावत , वैषम्य ८ ( को . ) खोळंबा ; थांबवणूक ; अडचण ; खोटी . ९ एके ठिकाणी ठांसून उभे राहणे ; भिडणे ; भिडवणूक ; वेढा ; गराडा . म्हणोन तट घालोन क्षणभर मारामार केली . - भाव ६७ . १० ( कर . ) ( सोंगट्यांतील ) डाव ; बाजू . ( क्रि० देणे ) [ सं . ] तटास लावणे - ( एखादी गोष्ट ) जातीतील मतभेदांस , तंट्यास कारणीभूत होणे . पु. खोळंबा ; अडचण ; थांबणुक ; ' आम्हांस मापारी येथें नेहमींच द्यावा . माप घेऊन जाईल तर आमचा तट होईल .' - रा ३ . ९० . ( तटणें .) तटकन इ० पहा . क्रि.वि. १ तीक्ष्ण ; हलका व जलद होणार्या ( उदा० दोरी तुटतांना , ठिणगी उडतांना होणार्या ) आवाजासारखा आवाज होऊन ; तटतट पहा . २ घट्ट ; आंवळून ; तट्ट पहा . [ ध्व . तट्ट ]०बंदी स्त्री. किल्ला , गांव इ० कांच्या सभोवताली संरक्षणार्थ बांधलेला मजबूत कोट ; तटाचा बंदोबस्त . [ सं . तट + फा . बंदी ] तटस्थ स्छ स्त वि . १ नदीच्या कांठी असलेला ; किनार्यावरील . देवे कांपविले बहु गर्जोनि जसे तटस्थ लोक नदे । - मोभीष्म ४ . ३८ . २ ( ल . ) दोहोंपैकी कोणत्याहि पक्षास न मिळालेला ( मनुष्य ); तिर्हाईत ; उदासीन . ३ ( ल . ) स्तब्ध . जाले तत्ध्यानी तटस्छ । - दावि १४३ . ४ ( ल . ) थक्क ; चकित ; कुंठित . जे देखता स्वर्गीचे देव । तटस्थ होती । - दा ४ . ७ . १८ . ५ खोळंबून राहिलेला , पुढे किंवा मागे न जाणारा ६ काही हेतूने अपेक्षेने उभा राहिलेला ; थांबलेला . [ सं . तट + स्था = उभे राहणे ]०मुद्रा स्ती . विचारमग्न ; ध्यानस्थ माणसाची मुद्रा . [ तटस्थ + मुद्रा ]०लक्षणा स्त्री. लक्षणेचा एक प्रकार ; आगंतुक लक्षणा . Rate this meaning Thank you! 👍 तट मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | (एखादी गोष्ट) तटास लावणें तंट्यास कारण होणें भांडणास निमित्त होणें दुफळी माजण्यास कारण होणें एखाद्या गोष्टीमुळे जिद्दीस पेटणें. Rate this meaning Thank you! 👍 तट A Sanskrit English Dictionary | Sanskrit English | | तट f. m. (exceptionally n., [Daśar. ii. 18/19] ) a slope, declivity, any part of the body which has (as it were) sloping, sides (cf.श्रोणि-, स्तन-, &c.), a shore, [MBh.] (said of शिव, xii, 10381), [Hariv.] &c. (ifc.f(ई). , [Bhartṛ.] )तट cf.अ-, उत्- ; पुर-तटी. Rate this meaning Thank you! 👍 तट The Practical Sanskrit-English Dictionary | Sanskrit English | | तटः [taṭḥ] [तट्-अच्] A slope, declivity, precipice. The sky or horizon. An epithet of Śiva. टः, टा, टी, टम् The shore or bank, declivity, slope; शीलं शैलतटात् पततु [Bh.2.39;] प्रोत्तुङ्गचिन्तातटी [Bh.3.45.;] सिन्धो- स्तटावोघ इव प्रवृद्धः [Ku.3.6;] [U.3.8;] उच्चारणात् पक्षिगणस्तटी- स्तम् [Śi.4.18.] A term applied to certain parts of the body which have, as it were, sloping sides; पद्मापयोधर- तटीपरिरम्भलग्न [Gīt.1;] नो लुप्तं सखि चन्दनं स्तनतटे [Ś. Til.7;] so जघनतट, कटितट, श्रोणीतट, कुचतट, कण्ठतट, ललाटतट &c.-टम् A field. -Comp.-आघातः butting, striking against a bank of declivity; अभ्यस्यन्ति तटाघातं निर्जितैरावता गजाः [Ku.2.5.] -द्रुमः a tree standing on the shore.-भू the shore; आसीना तटभुवि सस्मितेन भर्त्रा [Śi.8.19.] -स्थ a. (lit.) situated on a bank or declivity. (fig.) standing aloof, neutral, indifferent, alien, passive; तटस्थः स्वानर्थान् घटयति च मौनं च भजते [Māl.1.14;] तटस्थं नैराश्यात् [U.3.13;] मया तटस्थस्त्वमुपद्रुतोसि [N.3.55.] (where तटस्थ has sense 1 also). (-स्थः) an indifferent person, one neither a friend nor a foe. (-स्थम्) that property or लक्षण of a thing which is distinct from its nature, and yet is the property by which it is known; e. g. गन्धवत्त्व in the case of पृथ्वी. Rate this meaning Thank you! 👍 तट Shabda-Sagara | Sanskrit English | | तट r. 1st cl. (तटति) To be elevated or high, to rise. r. 10th cl. (ताटयतिते) To beat.तट mfn. sub. (-टः-टा-टी-टं) A shore or bank. n. (-टं) A field. E. तट to to rise or be high, affix अच्, fem. aff. ङीप्. ROOTS:तट अच् ङीप् Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP