Dictionaries | References

आषाढीं तट, श्रावणी भट, भादवी कुणबट

   
Script: Devanagari

आषाढीं तट, श्रावणी भट, भादवी कुणबट     

आषाढ महिन्यात खूप खावयास मिळाल्यामुळे तट्टे चांगली टणटणीत होतात. श्रावण महिन्यात तिथिवार, सण वगैरे बरेच असल्यामुळे भटांची चंगळ उडते. तर पिके वगैरे तयार होत आल्यामुळे कुणबी लोक मजेत असतात. या म्हणीवरून सामाजिक स्थिति चांगली प्रतीत होते.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP