Dictionaries | References

भट पडो

   
Script: Devanagari

भट पडो

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   An exclamation of anger or disgust, equivalent to the phrases in English, Burn it! hang it! rot it!

भट पडो

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
   Burn it! hang it! rot it!

भट पडो

   मूळ वरील वाक्प्रचारावरुन किडे पडोत, आळया पडोत अशा वास्तविक अर्थाऐवजी कदाचित् पुढें भट म्हणजे ब्राह्मण हा अर्थ चुकीनें समजण्यांत येऊं लागला असावा. भट म्हणजे किडे पडल्यानें ज्याप्रमाणें एखाद्या फळाचा, लांकडाचा वगैरे नाश होतो त्याप्रमाणें एखाद्याच्या कार्याचा बिघाड व्हावा, नाश व्हावा अशी इच्छा दर्शविण्याकरितां तुझ्या कामांत भट पडो, असें म्हणण्याचा प्रघात पडला असावा. कार्य नाश होवो
   बिघाड होवो
   नासो
   नाश होवो. ‘ हार नव्हता मधीं सहात कसें आज संकट वडवडले । संसार भट पडो दोघामधीं आड पर्वत पडले । ’ -होला ७८.११२.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP