Dictionaries | References

आली हिंमत, सदा मुफलस

   
Script: Devanagari

आली हिंमत, सदा मुफलस

   (मुफलिस = दरिद्री) अति उदार तो सदा नादार.-सवि १४२. मूळ म्हण-‘आली हिंमत सदा मुफसद’ अशी असेल. (मुफसद = बंडखोर) त्याचा अर्थ, अंगात सामर्थ्य असले म्हणजे नेहमी भांडखोरी वृत्ति धरावयाची.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP