Dictionaries | References

एकभुकी सदा सुखी

   
Script: Devanagari

एकभुकी सदा सुखी     

(एकभुक्ती असा पाठ बरा) मनुष्याने दिवसातून एकदांच जेवण्याचा परिपाठ ठेवल्यास तो निरोगी राहतो. कारण बहुतेक रोगांची उत्पत्ति अजीर्णापासून होते. तसेच जो थोडी भूक ठेवून जेवतो तोहि निरोगी असतो. भुकी तो सुखी, पहा. तु०- टाका आगळे लिहावे आणि घांसा आगळे जेवावें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP