Dictionaries | References

एकादशी घरा शिवरात्र आली, तिकाय उपास हिकाय उपास

   
Script: Devanagari

एकादशी घरा शिवरात्र आली, तिकाय उपास हिकाय उपास

   (गो.) एकादशीचे घरी शिवरात्र आली तिलाहि (एकादशीला) उपास व हिलाहि (शिवरात्रीलाहि) उपास ! एका दरिद्री माणसाचा दुसर्‍या दरिद्री माणसाला काय उपयोग? कारण दोघेहि सारखेच गरजू. ‘एकादशीचे घरी शिवरात्र’ पहा.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP