Dictionaries | References

एकादशी, दुप्पट खाशी

   
Script: Devanagari

एकादशी, दुप्पट खाशी

   एकादशी पहा.
   एकादशीला वास्तविक उपास करून किंवा थोडे खाऊन राहावयास पाहिजे
   पण होते उलट. त्या दिवशी उपासाचे अनेक प्रकार करून रोजच्यापेक्षां दुप्पट खाणें खातात.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP