Dictionaries | References

अजाण कुणबी दुप्पट राबे

   
Script: Devanagari

अजाण कुणबी दुप्पट राबे     

पूर्णपणें समजावून घेतल्याशिवाय एखादी गोष्ट केली म्हणजे ती चुकते व पुन्हां करावी लागते
यामुळें अडाणी मनुष्याला कोणतीहि गोष्ट करावयास वाजवीपेक्षां अधिक, दुप्पट श्रम पडतात.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP