Dictionaries | References

कुणबी

   
Script: Devanagari

कुणबी

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi |   | 
 noun  भारत के महाराष्ट्र राज्य में रहनेवाली एक जाति   Ex. परभणी जिले में कुणबी, माली आदि जातियाँ प्रमुख रूप से पाई जाती हैं ।
ONTOLOGY:
समूह (Group)संज्ञा (Noun)
SYNONYM:
कुणबी जाति
Wordnet:
benকুণবী
gujકુણબી
kasکُمبی , کُمبی زٲژ
kokकुणबी
marकुणबी
oriକୁଣବୀ
panਕੁਣਬੀ
sanकुणबीजातिः
urdکُنبی , کُنبی ذات

कुणबी

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani |   | 
 noun  भारताच्या महाराष्ट्र राज्यांत रावपी एक जात   Ex. परभणी जिल्ल्यांत कुणबी, माळी, बी जाती मुखेल रुपान मेळटात
ONTOLOGY:
समूह (Group)संज्ञा (Noun)
Wordnet:
benকুণবী
gujકુણબી
hinकुणबी
kasکُمبی , کُمبی زٲژ
marकुणबी
oriକୁଣବୀ
panਕੁਣਬੀ
sanकुणबीजातिः
urdکُنبی , کُنبی ذات

कुणबी

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   was steadily held and constantly carried out under the by-gone regime, whether Maráṭhá or Muhammadan. Hind. Pr. शूद्र का बेटा गहूंका आटा जिस वखत कुंटा तो मिठा.

कुणबी

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  m  A peasant, cultivator.

कुणबी

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक जात   Ex. परभणी जिल्ह्यात कुणबी, माळी इत्यादी जाती प्रामुख्याने आढळतात.
ONTOLOGY:
समूह (Group)संज्ञा (Noun)
SYNONYM:
कुणबी जात
Wordnet:
benকুণবী
gujકુણબી
hinकुणबी
kasکُمبی , کُمبی زٲژ
kokकुणबी
oriକୁଣବୀ
panਕੁਣਬੀ
sanकुणबीजातिः
urdکُنبی , کُنبی ذات

कुणबी

  पु. कुनबावा करणारा ; शेती करणार्‍या जातीपैकीं एक ; शेतकरी ; शेतीचा धंदा करणारा . म्ह० १ कुणबी इळ्या इतका उजू . २ कुणबी मेला भुतानें , बामण मेला वातानें सोनार मेला पित्तानें . ३ कुणब्यासा रिखा दाता नाहीं , कुटल्यावांचुन देत नाहीं . ४ कुणबी सारिखा दाता नाहीं और मारे बिगर देता नहीं . ( सं . कुलपति , कुळंबी , कुणबी )
०दोक वि.  ( शुद्रोदक या संस्कृत शब्दांच्या अनुरोधानें बनविलेला शब्द ) = कुणब्यानें आणलेलें , स्पर्श केलेलें उपयोग केलेलें ( पाणी , भांडें , कोणतीहि वस्तु .) ( कुणबी + उदक )
०माळी  पु. शेती करणार्‍या सर्वसामान्य लोकांसंबंधी शब्द ;' शेतकरी लोक ; खेड्यांतील लोक .
०हिंशेब  पु. कुणबाऊ हिशेब खेडबळ , हेंगाडा , ठोकळ पद्धतीनें केलेला हिशेब ( खड्यांनी , बोटें घालुन इ० केलेला )

कुणबी

   कुणबी इळ्या (विळ्या) इतका उजू (वाकडा)
   कुणब्‍याचे हत्‍यार जे विळा ते जितके सरळ म्‍हणजे वाकडे असते, तितकेच कुणब्‍याचे वर्तन वाकडे असते.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP