Dictionaries | References

आगरी

   
Script: Devanagari

आगरी

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi |   | 
   See : लोनिया

आगरी

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani |   | 
 noun  मीठ तयार करपी व्यक्ती   Ex. ताणें आगर्‍याक साकभर मीठ हाड म्हणलां
ONTOLOGY:
व्यक्ति (Person)स्तनपायी (Mammal)जन्तु (Fauna)सजीव (Animate)संज्ञा (Noun)
Wordnet:
benনুনিয়া
hinलोनिया
kasلونِیا , نونِیا , نونی
marआगरी
urdلُونیا , نُونیا , نُونی , آگری

आगरी

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   Relating to an A'gar or plantation.
   āgarī m A caste of Shúdras or an individual of it.

आगरी

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  मिठागरातील कामकरी किंवा मीठ बनविणारी व्यक्ती   Ex. त्याने आगरीला एक पोते मीठ आणण्यास सांगितले.
ONTOLOGY:
व्यक्ति (Person)स्तनपायी (Mammal)जन्तु (Fauna)सजीव (Animate)संज्ञा (Noun)
Wordnet:
benনুনিয়া
hinलोनिया
kasلونِیا , نونِیا , نونی
kokआगरी
urdلُونیا , نُونیا , نُونی , آگری

आगरी

  पु. 
   एक कुणबी जात ; आगले कुणबी ; बागवान .
   बागाईतदार ; आगर म्हणजे पोफळीच्या बागा मक्त्यानें करणारा . हा शब्द १२८९ च्या नागांवच्या शिलालेखांत आलेला आहे . हे दाम वरत सकोश कवळिआ मुख्य करुनि समळि आगरियां मागिउडिळि - यादवांचा शिलालेख ( श . १२८९ . ).
   कोळ्यांपैकीं एक जात . हे मिठागरांत राहातात व होड्या , मचवे हांकारतात . यांच्यापैकीं कांहीं गुत्ते चालवितात . हे जेजुरीच्या खंडोबाची भक्ति करतात .
   ( गो . ) मिठांगरांतील कामकरी . [ सं . का . आगर ] - वि . आगरासंबंधीं ; आगरांत उत्पन्न होणारा ( पदार्थ ).
०बागायत  स्त्री. किनार्‍यावरील , खाडीवरील रेताड जमीनींतील नारळ , केळी वगैरे होणारी बाग ; आगरांतील बाग .
०भाषा  स्त्री. ठाणें व कुलाबा या जिल्ह्यांतील आगरी लोकांची भाषा . ही भाषा देशी कुणब्यांच्या भाषेहून बरीच भिन्न आहे .
०मिरीं  न. अव . आगरांत पिकणार्‍या काळ्या मिर्‍यांची जात .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP