Dictionaries | References ध धवला Script: Devanagari See also: धवळा Meaning Related Words धवला हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi Rate this meaning Thank you! 👍 See : श्वेत, धवली धवला महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. १ एक गाण्याचा प्रकार . ढवळा - ळे पहा . लग्नप्रसंगी धवळे , ढवळे म्हणण्याची कांही जातीत चाल आहे . चहूंदेही धवळा गाइली चित्काळा । - दावि ३७ . महानुभवी धवळे बरेच उपलब्ध आहेत . श्री चक्रधराचे शिरी धरौनिया श्रीचरणु धवळे गाइजताये । - धवळे पूर्वार्ध १ . २ ( गो . ) गप्पागोष्टी ; चकाट्या . [ धवल ] धवलारा - स्त्री . ( आगरी ) लग्नसमारंभात गाणे म्हणणारी स्त्री . - बदलापूर ३५ . पु. १ एक गाण्याचा प्रकार . ढवळा - ळे पहा . लग्नप्रसंगी धवळे , ढवळे म्हणण्याची कांही जातीत चाल आहे . चहूंदेही धवळा गाइली चित्काळा । - दावि ३७ . महानुभवी धवळे बरेच उपलब्ध आहेत . श्री चक्रधराचे शिरी धरौनिया श्रीचरणु धवळे गाइजताये । - धवळे पूर्वार्ध १ . २ ( गो . ) गप्पागोष्टी ; चकाट्या . [ धवल ] धवलारा - स्त्री . ( आगरी ) लग्नसमारंभात गाणे म्हणणारी स्त्री . - बदलापूर ३५ . धवला संस्कृतम् (Sanskrit) WN | Sanskrit Sanskrit Rate this meaning Thank you! 👍 See : दुर्गा Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP