Dictionaries | References

उडवी

   
Script: Devanagari
See also:  उडवा , उडवें

उडवी

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   .

उडवी

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  f  वें
   A stack of unthrashed bundles (of rice, &c.).

उडवी

  पु. स्त्री . न .
   ढीग ; रास ; गंजी ( पिकांची , गोवर्‍यांची ). नाना निधानचि निदैवा । होये कोळसयाचा उडवा ॥ - ज्ञा १८ . ७२५ .
   ( व . ) ( गोंवर्‍या वगैरेंची ) रास ठेवण्यासाठीं केलेलें कूड . उडव्यांत कुणबी गोंवर्‍या ठेवितात .
   कोणत्याहि धान्याच्या वाळलेल्या ताटांचा ( झोडपणीसाठीं ) रचलेला ढीग ; बुचाड . [ सं . कूट ; प्रा . उड ; का . उड्डी = ढीग ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP