Dictionaries | References

दुखणें आलें जोरावर, कांदाभाकर उरावर

   
Script: Devanagari

दुखणें आलें जोरावर, कांदाभाकर उरावर

   अनेक रोगांवर कांदा हा उपकारक ठरतो. कुणबी लोकांत कांदा हें दुखण्यावर औषध मानतात.- मेंन ९०९.
   एकीकडे म्हणावयाचें दुखण्याचा जोर वाढत आहे म्हणून व एकीकडे सारखे भाकरीशीं कांदे खावयाचे, याप्रमाणें विसंगत खादाडपणाचें वर्तन.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP