Dictionaries | References

पिसाला उपास, ढेंकणाला रविवार

   
Script: Devanagari

पिसाला उपास, ढेंकणाला रविवार     

पिसू कधीं उपास करीत नाहीं व ढेंकूणहि कधीं वार पहात नाहीं. त्यांचा मनुष्याचें रक्त शोषण करण्याचा क्रम अव्याहत चालत असतो.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP