Dictionaries | References

घरा

   
Script: Devanagari
See also:  घरे , घालणें , पाडणें

घरा     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
in which a thing might lodge.

घरा     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  A little hole or cavity in which a thing might lodge.

घरा     

 पु. १ ( कांटा , गळूं इ० मुळें अंगाला पडलेलें ) छिद्र ; भोंक ; लहान घर ; घरडा . यांत कांहीं जाऊन बसेल अशा तर्‍हेचे ते असतें . घरडा ( राजा . ) पहा . २ ( सामा . ) छिद्र ; भोंक . घर पहा . धरिल कसा सद्रस तो , ज्या कलशाच्या घरा बुडाला च । - मोअनु ८ . ३९ . ३ जखम ; व्रण ; क्षत . [ म . घर ; बं . घरा = छिद्र ; तुल० अर . घार = जखम , खोंक ]
एखाद्याचें वर्म काढणें ; टोचून बोलणें ; काळजास धक्का बसेल असें उणें भाषण करणें . पडले होते हृदया धर्मोक्तें धिरडियासि जेवि घरे । - मोद्रोण २३ . ८७ .

घरा     

(हृदयास) घरें पडणें
हृदयास इजा होणें
छिद्र पडणें
जखम होणें. (ल.) फार दुःख होणें
‘पडले होते हृदया धर्मोक्ते, धिरडियासि जेवि, घरे।।’ -मो द्रोण २३.८७.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP