Dictionaries | References

सासू सासरे सांगतील ते ऐकावें, तेच उपास तापास करावें

   
Script: Devanagari

सासू सासरे सांगतील ते ऐकावें, तेच उपास तापास करावें     

सुनेनें जीं व्रतवैकल्यें करावयाचीं तीं घरची रुढी असेल त्याप्रमाणें व सासूसासरे सांगतील त्याप्रमाणेंच करावीं. सुनेनें सर्वतोपरीं सासूसासर्‍याच्या मर्जीप्रमाणें वागावें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP