Dictionaries | References

देखला वडा, उपास मोडा

   
Script: Devanagari

देखला वडा, उपास मोडा

   खाण्याचे पदार्थ पाहिल्याबरोबर उपास मोडूनहि खाण्यास तहार हेणे, एखादी गोष्ट दिसल्याबरोबर तिच्याबद्दल मोह उत्पन्न होणे, ती हवीशी वाटूं लागणें
   तिच्यावर भाळणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP