Dictionaries | References क काळ आला होता पण वेळ आली नव्हती Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 काळ आला होता पण वेळ आली नव्हती मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | नाशाची परिस्थिति जमून आली होती पण नाश होण्याचे राहिले. अगदी जवळ जवळ जिवावर बेतण्याचा प्रसंग आला असतां त्यांतून निभावल्यास म्हणतात. (प्रत्येकाच्या मृत्युची ठराविक वेळ असते असा समज). Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP