Dictionaries | References आ आला Script: Devanagari Meaning Related Words आला हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi Rate this meaning Thank you! 👍 noun कुछ रखने के लिए दीवार में बनी एक छोटी जगह Ex. उसने चिराग को आले में रखा । ONTOLOGY:भौतिक स्थान (Physical Place) ➜ स्थान (Place) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:ताक ताखा अरवा ताख अलिया आराWordnet:asmচেলফ bdजख्ला benকুলুঙ্গী gujપાટિયુ kanಗೋಡೆ ಗೂಡು kasتاکٕھچ kokकुरकूट malചുമരില് ഒരു അള marकोनाडा mniꯑꯥꯂꯥ oriଠଣା sanभित्तिविवरम् tamஅலமாரி telగోడలోని గూడు noun शरीर के भीतर उत्पन्न ध्वनियों को सुनने का यंत्र Ex. प्रायः सभी डॉक्टर गले में आला लटकाये रहते हैं । ONTOLOGY:मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:परिश्रावक स्टेथस्कोपWordnet:benস্টেথোস্কোপ gujસ્ટેથોસ્કોપ kanಸ್ಪೆತಸ್ಕೋಪ್ kokस्टॅथोस्कोप malസ്റ്റെതസ്കോപ്പ് marतपासनळी oriଷ୍ଟେଥୋସ୍କୋପ୍ panਸਥੇਤਿਸਕੋਪ sanस्पन्दमापिनी tamஇதயத்துடிப்பு மானி telస్కెతస్కోపు urdجسم See : आँवा, उत्तम, ताज़ा, ऊँचा, गीला, थाला, भट्ठा आला महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. अत्युच्च ; सर्वश्रेष्ठ . प्रस्तुतचा रंग तर असा दिसतो जे आला व अदना खांविंदापाशीं बराबर . - रा ५ . ९ . [ अर . आला = श्रेष्ठ ]अ.क्रि. येणें याचा भूतकाळ ; आगमन झालें - केलें . [ सं . आगत ; प्रा . आअअ ; आल ].०गेला भला - वि .०दर्जा पु. ( ना . ) उत्कृष्ट , सर्वोत्तम स्थिति .०हज्रत पु. सर्वश्रेष्ठ स्वामी . हैद्राबादच्या निजामाला त्याची प्रजा या नांवानें संबोधितात . [ हज्रत = स्वामी ]येणारा जणारा .( ल . ) पै - पाहुणा ; अतिथि - अभ्यागत . त्याच्या घरीं आल्यागेल्याची वर्दळ फार , तरी कंटाळा नाहीं . आल्यागेल्याचें घर - ज्या ठिकाणीं नेहमीं पाहुणे येतात तें घर . म्ह०आला गेला गोसावी दाढेला दिला .( कर . ) आलाभला भावकाईला टोला = एकाच माणसाला काम सांगून अथवा बोलून बोलून सतावणें या अर्थी .०दिवस क्रिवि . खंड न पडतां ; दररोज ; प्रत्येक दिवशीं ; जो दिवस येतो त्या दर दिवशीं . सुट्टींत घरीं आल्यापासून हा आला दिवस खेळतो आहे . Related Words आला लांडगा आला रे लांडगा आला ! दिवस झाडावर आला वारा आला पाऊस गेला आला भेटीला, धरला वेठीला कातबोळाला गेला आणि बारशाला आला श्रीमंताचा आला गाडा नि गरिबाच्या वाटा मोडा प्रहरभर दिवस आला, झोंप लागली आळसाला आला आरोप खर्यावर तरी तो नाही भिणार जुना मित्र आला घरीं, थाटाची श्रीखंडपुरी आला भागासी तो काय करी वेवसाव काळ आला होता पण वेळ आली नव्हती दोघांत तिसरा आला म्हणजे गर्दी वाटूं लागते घरचा झाला जागा आणि चोर आला रागा आपड फेणी पापड फेणी सांडगा, मामाच्या घरी जावई आला भांडगा न बोलावतां भोजना आला, कोठें बसावें हें न सुचे त्याला अंधळें म्हणते पाला पाला बहिरें म्हणतें शेताचा मालक आला आला हाकारा, टाकला पसारा, घर तेरा न मेरा अडाण्याला आला गाडा वाटेवरच्या वेशी पाडा विहिरी काढा अडाण्याला आला गाडा वाटेवरच्या वेशी मोडा विहिरी काढा तपासनळी kiln جسم இதயத்துடிப்பு மானி స్కెతస్కోపు स्टॅथोस्कोप स्पन्दमापिनी স্টেথোস্কোপ ଷ୍ଟେଥୋସ୍କୋପ୍ ਸਥੇਤਿਸਕੋਪ સ્ટેથોસ્કોપ ಸ್ಪೆತಸ್ಕೋಪ್ ചുമരില് ഒരു അള സ്റ്റെതസ്കോപ്പ് आला अफसर आला अफ़सर आला कमान आला गेला आला दिवस आला भला अझ आला कोनाडा कुरकूट जख्ला भित्तिविवरम् تاکٕھچ గోడలోని గూడు চেলফ কুলুঙ্গী ଠଣା ਆਲਾ પાટિયુ ಗೋಡೆ ಗೂಡು आंब्याला आला पाड, कावळ्याला आला (झाला) मुखरोख आला भला, भावकाईला टोला ओठापर्यंत आला, जिभेला भ्याला ससा भानोशीं आला दहीं खाऊन आला होतास दिवस दारीं आला दिवस दारीं बाहेर आला दुष्काळ आला, परभारी गेला फुटकच्या भिकेला, महागपणा आला ताक आला गेला, गोसावी दाढेला दिला आला गेला, संन्याशाला सुळीं दिला आला मानकरी, चार खुंटाची जहागिरी कान उपटले तेव्हां ताळ्यावर आला उसासा आला आणि कंठ फुटला कोणी अमरपट्टा घेऊन आला नाही अंगार्याला गेला दिवस करायला आला अंगार्याला गेला, पांगारा घेऊन आला वादविवाद केला, निष्कर्म हातीं आला अबब! केवढाहो नदीस पूर आला ज्याचा कंटाळा, त्याला आला वानवळा दिवसांचोर आला, रात्रीं दरवडा पडला रात्रंदिवस कांडा, हातीं आला कोंडा रोगी मेल्यावरी, वैद्य आला घरीं भेटीला आला आणि वेठीला नेला मामाचा वशिला, आला नाहीं कामाला मैथुनीं विनटला, नाश आला देहाला नियमित उद्योगाला, संवयीनें जोर आला हातीं आला, तो लाभ झाला shelf stethoscope आधींच (बोंबलण्याचा) उल्हास, त्यांत (आला) फाल्गुनमास आयुष्याचा क्षण फुकट गेला, उणेपणा आला कार्याला आला उंदरांचा मारा, घरांत मातीचा पसारा आला तर चेव, नाहीतर हरहर महादेव आला दिवस गेला, अन् जीव भरंवशावर मेला आला पाला खाल्ला आणि गोसावी धाला काळ आला उफराटा, न करी कोणाशीं तंटा घरीं आला संन्याशी, बाईल झाली विटाळशी वेळ आली पण काळ नाहीं आला वडास आलीं वडफळें, कावळयास आला मुखरोग वैराग्य आला बाह्याः अंतरीं नाहीं माया व्याही पाहुणा आला तरी रेडा दुभत नाहीं आई गेली देवाला, देव आला घराला गांड धुवायला गेला, तेथे अंड हाती आला गायीला गोर्हा झाला, आला शेतीच्या कामाला ज्ञानाचा कंटाळा आला, त्यानें संशय स्वीकारिला Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP