Dictionaries | References

ताक

   
Script: Devanagari

ताक     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
noun  आक्रमण करने या किसी के विरुद्ध कोई कार्य करने के लिए अनुकूल अवसर की खोज   Ex. सीमा पर शत्रु ताक में हैं ।
ONTOLOGY:
शारीरिक कार्य (Physical)कार्य (Action)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
घात
Wordnet:
asmঅতর্কিত আক্রমণ
bdनोजोर
gujલાગ
kanಹೊಂಚು
kasزاگہِ روزُن
kokवाट
marटपून बसणे
mniꯂꯨꯝꯗꯨꯅ꯭ꯂꯩꯕ
nepताक
panਘਾਤ
sanनिभृते स्थानम्
tamதருணம்
telపొంచివుంది
urdتاک , گھات , انتظار , کمین
See : आला

ताक     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
noun  चाळून लोणी काडून जातकच उरिल्लें धंयाचें उदक   Ex. शाम सद्दां सकाळीं एक पेलो ताक पियेता
HOLO COMPONENT OBJECT:
ताकभात
ONTOLOGY:
खाद्य (Edible)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
asmবাটাৰ মিল্ক
bdगायखेर दाखानि दै
benমাঠা
gujછાસ
hinमट्ठा
kanಮಜ್ಜಕೆ
kasمَنہٕ وونۍ
malമോരു്‌
marताक
mniꯃꯠꯊꯥ
nepमही
oriଘୋଳଦହି
panਲੱਸੀ
sanतक्रम्
tamமோர்
telమజ్జిగ
urdچھاچھ , مٹھا , چھانچھ

ताक     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Buttermilk; or rather, the residue of coagulated milk from which, after pouring in water and after churning, the butyrous portion has been extracted. Pr. जिचे घरीं ताक तिचें वरतें गेलें नाक. ताकाचें पाणी or ताकाचा थेंब A small quantity of buttermilk. See under कवडी. ताकास जाऊन गाडगें लपविणें To allow one's self in some common course or act, but, from shame at disclosure, to endeavor to cover one's doing. ताकास तूर न लागूं देणें To preserve a matter profoundly secret; to allow no trace, clew, or connection to appear; to conceal one's mind by evasive or elusive speech.

ताक     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  Butter-milk.
ताकट n f Butter-milk, residue in butter or ghee.
ताकास जाऊन गाडगें लपविणें   To allow oneself in some common act and then try to cover one's doing.
ताकास तूर लागूं न देणें   To preserve a matter profoundly secret.

ताक     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  दही घुसळून लोणी काढून घेतल्यावर राहिलेला द्रव पदार्थ   Ex. आमच्याकडे जेवणात रोज ताक असते
ONTOLOGY:
खाद्य (Edible)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
तक्र
Wordnet:
asmবাটাৰ মিল্ক
bdगायखेर दाखानि दै
benমাঠা
gujછાસ
hinमट्ठा
kanಮಜ್ಜಕೆ
kasمَنہٕ وونۍ
kokताक
malമോരു്‌
mniꯃꯠꯊꯥ
nepमही
oriଘୋଳଦହି
panਲੱਸੀ
sanतक्रम्
tamமோர்
telమజ్జిగ
urdچھاچھ , مٹھا , چھانچھ

ताक     

 न. १ दही घुसळून लोणी काढून घेतल्यावर राहिलेला द्रव पदार्थ . घरी कामधेनु । पुढे ताक मागे । - राम ६३ . रसिकी घ्यावी कशास रुचि ताकी । - मोभीष्म १० . ४ . २ सत्वहीन , नीरस पेय , पदार्थ . झाला घालाया घृत - वर्ण नभाचा परासु कवि ताकी । - मोस्त्री ४ . ३९ . [ सं . तक्र ; प्रा . तक्क ] ( वाप्र . ) ताकाचे पाणी , ताकाचाथेंब - नपु . १ ताकाचा थोडा अंश ; थोडेसे ताक . २ ताक ; ताकवणी , दह्याची कवडी , दुधाची धार , लोण्याचा कण इ० दर्शवितो . ताका मिठाक गांठ - ( गो . ) १ ताक व मीठ यांची ( कशीतरी ) भेट . २ ( ल . ) काटकसर करुन कसा तरी केलेला संसार . ताकाला जाऊन भांडे , गाडगे , लपविणे - दुसर्‍याजवळ काही मागावयाचे झाले तरी ते उघडउघड किंवा सरळ न मागतां आढेवेढे घेऊन मागणे ; दुसर्‍याची याचना करण्याचे पत्करुन याचनेकरिता तोंड वेंगाडण्यास कचरणे . ताकास तूर लागू देणे - ( एखाद्या गोष्टीचा दुसर्‍यास ) बिलकूल थांग लागू न देणे ; टाळटाळी करुन स्वतःच्या मनांतील विचार दुसर्‍यास समजूं न देणे . ता म्हणता ताकभात समजणे - १ ताकभात शब्द पूर्ण उच्चारला जाण्याच्या अगोदर किंवा त्यातील ता उच्चारल्याबरोबर पुढील क , भा , त ही अक्षरे तर्काने ओळखणे . २ ( ल . ) स्थळ , काळ , वृत्त व वर्तमान इ० कडे लक्ष देऊन कोणतीहि गोष्ट चटकन तर्काने जाणणे ; त म्हणता तपेले समजणे . ( धर्माचे ) ताक पिणे - एखादी वस्तु ( तीहि क्षुल्लक ) घरी मिळणारी असून दुसर्‍यापासून तिचा अभिलाष धरणे . कोण वर्तणुक कसी रोज स्वदृष्टीने पहातां । समजून पुरतेपणे ताक कां धर्माचे पितां । - होला १०८ . म्ह० जिच्या घरी ताक तिचे वरती गेले नाक = ज्या बाईच्या ताक होते तिला फार तोरा असतो . २ ताकापुरते रामायण = ताक मिळण्यापुरते गोड बोलून ताक देणार्‍या बाईस खूष करणे . ( ल . ) आपले काम साधण्यापुरतेच दुसर्‍याचे आर्जव करणे . २ जेवढे ताक ( मिळण्याचा संभव असेल ) तेवढीच खुषामत ; ताक थोडे तर खुषामतहि थोडीच . सामाशब्द -
०कण्या   स्त्रीअव . गरीबीचे अन्न ; जाडेभरडे जेवण ; मीठभाकर . [ ताक + कण्या ] म्ह ० ये रे माझ्या मागल्या ताक कण्या चांगल्या =( ल . ) कितीहि उपदेश , कानउघडणी इ० केली , मूळची परस्थिति बदलली तरी जो आपला पूर्वीचा हट्ट , हेका , अवगुण सोडीत नाही त्याला उद्देशून ही म्हण योजतात .
०कण्याचा वि.  ( उप . ) अगडबंब ; भोपळसुती ; झोडकाम्या . [ ताक + कण्या ]
०घाटा  पु. ताक व ज्वारीचा भरडा ; जाडे भरडे अन्न ; ताककण्या ; कांदाभाकर . ज्या भक्षिती केवळ ताक घाट । - सारुह ३ . १६ .
०तई   तय तव तेय तेव त्येय त्येव तोय तोव स्त्री . फोडणीचे ताक ; कढी ; मट्ठा . [ ताक + तोय = पाणी ? ]
०पाणी  न. १ ( व्यापक ) दही घुसळणे ; ताक करणे , लोणी काढणे इ० व्यापार . ( क्रि० करणे ). २ ताक , दही इ० ३ जाडेभरडे अन्न ; ताककण्या . ४ ( ल . ) अल्पाहार ; थोडे जेवणखाण . शेजारी दहा पांच ब्राह्मणांची घरे आहेत तेथे समयास ताक पाणी मिळते . [ ताक + पाणी ]
०पिठ्या वि.  ताक व पीठ येवढ्या सारख्या लहान बिदागीवरच पुराण सांगणारा ( पुराणिक ), कथा सांगणारा ( हरिदास ); ( सामा . ) अल्पविद्य ; बाताड्या ; तुटपुंज्या ज्ञानाचा . [ ताक + पीठ ]
०पिरा वि.  १ ताक पिणारा . २ ( ल . ) घामट ; घाणेरडा ओंगळ . गौळीयांची ताकपीरे । कोण काय पोरे चांगली । - तुगा ३६८४ . [ ताक + पिणे ] मेढा मेढी स्त्री . घुसळखांब . [ ताक + मेढ = खांब ]
०वणी  न. फार पाणी घातलेले , अतिशय पातळ , पाणचट ताक . [ ताक + पाणी ]

ताक     

ताकपिठ्या
ताक आणि पीठ एवढेच घेऊन कथा करणारा हरदास, पुराणिक. (ल.)
अल्‍पविद्य, नवशिक्‍या धंदेवाईक.
फारशी प्रतिष्‍ठा नसलेला. ३. अतिशय थोडे मूल्‍य घेऊन काम करणारा.

ताक     

नेपाली (Nepali) WN | Nepali  Nepali
noun  आक्रमण गर्न वा कसैका विरुद्ध कुनै कार्य गर्नका लागि अनुकूल अवसरको खोजी   Ex. सैनिकहरू सिमानामा शत्रुको ताकमा छन्
ONTOLOGY:
शारीरिक कार्य (Physical)कार्य (Action)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
घात
Wordnet:
asmঅতর্কিত আক্রমণ
bdनोजोर
gujલાગ
kanಹೊಂಚು
kasزاگہِ روزُن
kokवाट
marटपून बसणे
mniꯂꯨꯝꯗꯨꯅ꯭ꯂꯩꯕ
panਘਾਤ
sanनिभृते स्थानम्
tamதருணம்
telపొంచివుంది
urdتاک , گھات , انتظار , کمین
noun  केही राख्‍नका लागि बेरामा बनाइएको सानो ठाउँ   Ex. उसले दियोलाई ताकमा राख्यो
ONTOLOGY:
भौतिक स्थान (Physical Place)स्थान (Place)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
asmচেলফ
bdजख्ला
benকুলুঙ্গী
gujપાટિયુ
hinआला
kanಗೋಡೆ ಗೂಡು
kasتاکٕھچ
kokकुरकूट
malചുമരില്‍ ഒരു അള
marकोनाडा
mniꯑꯥꯂꯥ
oriଠଣା
sanभित्तिविवरम्
tamஅலமாரி
telగోడలోని గూడు

Related Words

ताक   ताक-झांक   आढ्याचे ताक   ताक-झाँक   (धर्माचें) ताक पिणें   लोणी खाऊन ताक देणें   म्हाळपै घरचें ताक मागतल्यानी व्हरच्याक   ताक नाशी भाजी, घर नाशी शेजी   जिच्या घरीं ताक, तिचें वरती (गेलें) नाक   ताक माडा व्हरून सूर म्‍हुण पियेता   ताक मुळांत व्हरून सूर म्‍हुण पियेता   जिच्या घरीं ताक, तिचें वरतीं गेलें नाक   buttermilk   आपले ताक जाल्ले तरी दुसर्‍या माड्या मुळांतु (बागलांतु) पीवु नयें   घरचें ताक व्होरून माडा मुळां पिवचें, सोरो म्‍हणून घेवचें   ताक तें ताक व दूध तें दूध   peek   ताक में बैठना   ताक में रहना   भरभरकः ताक वरपा   म्हणजे ताक फुंकून पिणें   घरीं कामधेनु, ताक मागूं जाय।   घरीं कामधेनु, पुढें ताक मागे   shelf   ऊन दुधाचे पोळणें, ताक फुंकून पिणें   दुधानें भाजला तो ताक फुंकून पितो   दुधाने तोंड भाजल्यावर ताक फुंकून पितात   येरे माझ्या मागल्या, ताक कण्या चांगल्या   गायखेर दाखानि दै   टपून बसणे   निभृते स्थानम्   زاگہِ روزُن   தருணம்   పొంచివుంది   অতর্কিত আক্রমণ   ಹೊಂಚು   ambuscade   ambush   तेळणी   तक्रम्   लामा नायनाय   मही   मट्ठा   مَنہٕ وونۍ   ژوٗرٕ ژھٮ۪پہٕ   மறைந்திருந்து பார்க்கும் செயல்   மோர்   నిరీక్షణ   জুমা-জুমি   উঁকি-ঝুকি   বাটাৰ-মিল্ক   মাঠা   ਤਾਕ-ਝਾਕ   ଝୁଙ୍କାଝୁଙ୍କି   ଘୋଳଦହି   છાસ   ಇಣುಕಿನೋಡುವುದು   ಮಜ್ಜಕೆ   എത്തിനോട്ടം   കാത്തിരിപ്പ്   മോരു്   कारभार्‍याला लोणी, गड्याला ताक, कारकुनाला बेरी धन्याला धाक   दुधानें तोंड पोळलें म्‍हणजे ताक फुंकून प्यावे लागते   दुधानें तोंड भाजलें म्हणजे मांजर ताक सुद्धा फुंकून पितें   स्वतः मागितलें तर ताक मिळेना तें निरोपानें दूध येणार आहे !   waylay   scupper   bushwhack   lie in wait   lurk   lying in wait   మజ్జిగ   অপেক্ষা   ਘਾਤ   ਲੱਸੀ   લાગ   न्हाणोलीबाई कान्होली खाई, बाळंतीणबाई तूप करंज्या खाई, विटाळशीबाई ताक पीठ खाई   peep   वाट   ଆକ୍ରମଣ   ડોકિયું   नोजोर   trap   ताक्या   दधिमंथन   ताका-झाँकी   ताकापुरतें रामायण   ताकपीठ   पांढरें पाणी   ताका-पेलो   तिक्तय   तिक्तव   गोडलाफशी   गोडसांडणें   आंबट कण्या   दुधाला साय आणि ताकाला पाणी   ताका आयिल्‍याक म्‍हशी मोल इत्‍याक?   ताकाक येवुनु रुक्‍को (मडकें) निपयिता   ताका मिठाक गांठ   डहण   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP