Dictionaries | References

ताका मिठाक गांठ

   
Script: Devanagari

ताका मिठाक गांठ

   (गो.)
   ताक व मीठ यांची (कशीतरी) भेट. ताक आहे तर मीठ नाही, मीठ आहे तर ताक नाही अशी स्‍थिति. किंवा केवळ ताक व मीठ एवढेच तोंडी लावणें असणें.
   (ल.) काटकसर करून कसा तरी केलेला संसार
   अत्‍यंत अडचणीत दिवस काढणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP