Dictionaries | References

कान उपटले तेव्हां ताळ्यावर आला

   
Script: Devanagari

कान उपटले तेव्हां ताळ्यावर आला     

एखाद्याची जेव्हां चांगली खरडपट्टी काढावी तेव्हां तो आपल्‍या मनाप्रमाणें वागूं लागतो
चांगली शिक्षा केल्‍याशिवाय मनुष्‍य वठणीस येत नाही.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP