Dictionaries | References

सगळे वेळ सोपे दोनपारची वेळ कठीण

   
Script: Devanagari

सगळे वेळ सोपे दोनपारची वेळ कठीण

   ( गो.) सगळया वेळा सोप्या असतात पण दोन प्रहरची जेवणाची वेळ मोठी कठीण असते. सर्व संभाळून नेतां येतें पण भूक संभाळवत नाहीं. भुकेच्या वेळीं खाणें पाहिजेच.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP