Dictionaries | References

मऊ मेणाहूनि आम्ही विष्णुदास, कठीण वज्रास भेदूं ऐसे॥

   
Script: Devanagari

मऊ मेणाहूनि आम्ही विष्णुदास, कठीण वज्रास भेदूं ऐसे॥

   तुगा ( जोग.). आम्ही विष्णुदास मेणाहिपेक्षां मऊ आहोंत. आणि इंद्राच्या हातांतील वज्र फोडून टाकण्याइतके कठीणहि आहोंत. साधु प्रसंगीं फार सौम्यता दाखवितात परंतु कठीण वेळ आली असतां ते जास्त वज्रापेक्षांहि काठिण्य धारण करतात.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP