Dictionaries | References

दगडापेक्षां वीटं मऊ

   
Script: Devanagari

दगडापेक्षां वीटं मऊ

   ( हालअपेष्टा इ० ) दोन स्थितींची, गोष्टींची तुलना करून त्यांतल्या त्यांत एक बरी असें दर्शविणें
   निरुपाय म्हणून मोठया संकटापेक्षां लहान संकट पत्करणें.
   शाब ३.८०. ( गु. ) पथरकरतां ईट कुमली.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP