Dictionaries | References

लोण्याहून मऊ असली तरी सासू आणि जखिण असली तरी आई

   
Script: Devanagari

लोण्याहून मऊ असली तरी सासू आणि जखिण असली तरी आई

   सासू तीं सासूआई ती आई. सासू थोडी तरी कठोर असणार व आई जखिणीप्रमाणें खाष्ट असली तरी तिला मुलीबद्दल कांही माया ही वाटणारच.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP