Dictionaries | References

अकर्म्याची आई मरो, सकर्म्याची सासू मरो

   
Script: Devanagari

अकर्म्याची आई मरो, सकर्म्याची सासू मरो

   काम न करणार्‍या आळशी माणसाला शिक्षा म्हणून त्याची आई मराची,, म्हणजे त्यास काम करावें लागेल
   य कामसू उधीगी माणसाला बक्षीस म्हणून त्याची सासू मरावी. म्हणजे त्याच्या बायकोचे लाड कमी होऊन ती त्याला कामांत मदत करूं लागेल. (?)

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP