Dictionaries | References

आई निघुनिया जाते, करडूं मागे लागते

   
Script: Devanagari

आई निघुनिया जाते, करडूं मागे लागते

   आई चरावयाला रानांत जाते ती स्वतः स्वतंत्रतेने फिरते
   पण करडास मात्र तिच्यावाचून गत्यंतर नसल्यामुळे ते तिच्या पाठीमागे पाठीमागे जाण्याचा प्रयत्‍न करीत असते. तु०- पत्रावळी मागे द्रोण लागे.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP