Dictionaries | References

असत्याचा बाप, नसत्याची आई

   
Script: Devanagari

असत्याचा बाप, नसत्याची आई

   जो मुलगा मिळवता असतो तो बापाला आवडतो
   पण आई जो विशेषतः असमर्थ आहे अशा मुलाचीच जास्त काळजी घेते.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP