Dictionaries | References

आई सोसणार नि बाप पोसणार

   
Script: Devanagari

आई सोसणार नि बाप पोसणार     

मुलाला दुखणें-बाहणें वगैरे झाले, काही कमीजास्त झाले तर त्सासंबंधी कष्ट काढण्याचे काम आईच करते. बाप त्यास खाण्यापिण्यास, कपडालत्यास, शिक्षणास वगैरे कोणत्याहि बाबतीत कमतरता नाही एवढेच पाहतो.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP