Dictionaries | References अ असली Script: Devanagari See also: असळी Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 असली हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi | | adjective जो किसी की नकल, अनुकृति या प्रतिलिपि न हो Ex. फ्रांस के म्यूज़ियम में रखा मोनालिसा का चित्र असली नहीं है । MODIFIES NOUN:वस्तु जीव क्रिया ONTOLOGY:गुणसूचक (Qualitative) ➜ विवरणात्मक (Descriptive) ➜ विशेषण (Adjective) SYNONYM:मौलिक मूल अननुकृतWordnet:marखरा See : खरा, वास्तविक, सच्चा Rate this meaning Thank you! 👍 असली मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi | | वि. अवल , अस्सल , पहिले , मूळचे ; वि. खरे , जातिवंत , विशुद्ध ; वि. उत्कृष्ट , पहिल्या प्रतीचे , मुख्य , श्रेष्ठ , Rate this meaning Thank you! 👍 असली मराठी (Marathi) WN | Marathi Marathi | | See : सच्चा Rate this meaning Thank you! 👍 असली महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | वि. अस्सल . [ फा . अस्ली ] स्त्री. हसळी पहा . Rate this meaning Thank you! 👍 असली नेपाली (Nepali) WN | Nepali Nepali | | See : खारिएको, वास्तविक Related Words असली लोण्याहून मऊ असली तरी सासू आणि जखिण असली तरी आई true truthful आवड असली की सवड आपोआप होते बायको शहाणी असली तर संसार, नाहींतर विपचार लेक असली जरी तरी परघरीं जाणारी पायथ्याशीं गर्दी असली तरी शिखरावर भरपूर जागा असते realistic naturalistic pure genuine coing actual proprietor of land netting concept अननुकृत genuine evidence चौपदरीचा जहागिरदार आणि मिजास बादशहाची बायको अघळपघळ, वाण्याची चंगळ रेशमी जोडा कांखेंत घेणें काकडीची चोरी, बुक्याचा मार कोरा कागद काळी शाई, हे करती कमाई वाद्यतार वणति आसल्यारि चितारो (केदनांइ) बरवंयेद गरीबाची घोंगडी, त्यास ती शालजोडी ज्याची पै, त्याला लई रांडबाळसें रत्न उकीरडयांत पडलें तरी परीक्षक त्याची योग्यता समजतो द्रव्य झाल्या गांठीं, आठवती मोठया गोष्टी सुसरीणबाई तुझी पाठ कशी? तर कापसाची मोट तशी सोन्याचे दरवाजे होवोत व ठसठसां लागोत सोन्याचे दारवंटे व्हावे आणि कपाळास लागावे स्वार्थाचा ओढाः तोचि नरकाचा खोडाः खोल आड, टुका दोर असतां चांगली दोस्ती, अभिमानानें बिघडती अल्प असतां मोठें दिसे, सूक्ष्मदर्शक यंत्री जसें, (वसेकीर्तिमाजीं असें, जाणा तुम्ही स्पष्ट हो) आपला भात आखडला हात आपलीं पापें आणि कर्ज, मनीं अधिक समज आवडत्याक मसण गोड कान खाता तें भांगर कानांत घालचें न्हय उदय झाल्यावीण, प्रगट होत नाहीं गुण उबागळी आहे रतन, पण पाहिजे जतन घोवापरस बाय मोठी, आनी काणण घेवन लागली फाटी वापरल्यानें किल्ली उजळ, उद्योगानें शरीर चंचळ विहिरींत खारें तर पोहर्यांत कोठून येईल गोडें शहरबाजार शेजान्निलें चेडूं मुत्रं शेजार्याची केली उधारी, देण्याची नाहीं तयारी संसार मातींत जाणें व्याही (जांवई) पाहुना आला तरी रेडा दुभत नाहीं असतां पैशाची पूर्णता, नसे मित्रांची न्यूनता असे अंमलाचा जोर, म्हणून जाळूं नये उन्हापाण्यानें घर अपराध्यांची मंडळी तीच रक्षणीक टोळी दांत कोरून पोट भरत नाहीं दिल उताबील झाला तरी माल उतावीळ होत नाहीं तुमबे चुप, हमबे चूप बाप पाहुणा आला म्हणून रेडा का दोहायाचा माहेराची पेज, सर्वागास तेज म्हाळपै घरचें ताक मागतल्यानी व्हरच्याक मत्ता मालकाची आणि सत्ता चाकराची मनाची विरक्तिः याच देहीं मुक्ति फाटकें लुगडें बायकोचें आणि दणगट धोतर नवर्याचें बटीक बाईल, कटक दादला नवरा शिखंडी आणि बाईल लोखंडी धन असे पाताळीं, तर तेज दिसें कपाळीं निर्बळा हातीं, बळकट काठी पाण्यांत जाणें पिचकी डांग खरी, पण हंडयांना भारीच आहे सुंदरी सदाचरणावीण, नासलें दुधाप्रमाण आळशाला गंगा दूर व पाप्याला पंढरपूर (दूर) कोणी आग व्हावें, कोणी पाणी व्हावें अंधळ्यास रात्र काय आणि दिवस काय असती मुलें लहान, परी त्यांचे तीक्ष्ण कान असेल आवड, तर भर दुसर्याचे कावड गरीब गाई, दांत कांगे नाहीं नातें एकपट तर प्रेम दुप्पट आपले आईला कोणीही डाकीण म्हणत नाहीं आपले पंख चांगले, ऐसे म्हणती कावळे कांरे पाहुण्या कुंथतोस, म्हणे बसला जागा रुततो कानतोपी उलट्या बाहुल्याचा एक गोरी, बहात्तर खांडी चोरी कोणाचा पायपोस कोणाच्या पायांत नाहीं कोणाचा मोचा कोणाच्या पायांत नाहीं कोल्ह्याचे शिकारीस वाघाची तयारी कुबेराला भीक मागायला लावणें गोड दारूची खाटी, सहज होती वाघाच्या शिकारीची तयारी करावी तेव्हां कोल्हा हातीं लागतो अधर्म्याचें अडीच दिवस असतां पूर्वी ताकीद, राहवें सदां सावध अपूर्ण घागरीस डबडब फार जेवणा रुचि आवइनें वाळ्यारि, विद्ये रुचि गुरुनें शिकरल्यारि तरुणपणीं बुद्धि, म्हातारपणीं शक्ति, याचें नांव चांगली स्थिति तळेगांव रीत बाटली म्हणून जात थोडीच वाटली भांगराऽ दाय, वंटीऽ आधार जाय मालमत्तेचा सांठा, त्याला हजारों वाटा यदि शुद्धं लोकविरुद्धं नाकरणीयं नाचरणीयं यद्यपि शुद्धं लोकविरुद्धं नाकरणीयं नाचरणीयं मनांत असेल तर मार्ग दिसेल Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP