Dictionaries | References

आपले पंख चांगले, ऐसे म्हणती कावळे

   
Script: Devanagari

आपले पंख चांगले, ऐसे म्हणती कावळे     

कावळ्यांचे पंख काहे कुळकुळीत असले तरी त्यांना ते चांगलेच वाटतात. त्याप्रमाणे मनुष्यास स्वकीय गोष्टी कशीहि असली तरी ती उत्तमच वाटते.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP