Dictionaries | References

बगला मारे, पंख हाथ

   
Script: Devanagari

बगला मारे, पंख हाथ

   ( हिं.) बगळा मारला पण पंख हाताला लागला. बगळयास गोळीनें मारणें सामान्यतः कठीण असतें. बहुधा त्याच्या पिसास गोळी लागून तीं खालीं पडतात व बगळा उडून जातो. भिकार प्राण्याच्या किंवा लबाडाच्या पाठीस लागलें तर क्षुल्लकच लाभ व्हावयाचा.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP