Dictionaries | References

आपले गरजे, गाढव राजे

   
Script: Devanagari

आपले गरजे, गाढव राजे

   आपली नड असली म्हणजे गाढवाला सुद्धां आपण राजाप्रमाणें मोठेपणा द्यावयास तयार होतो. तु०-अडला नारायण गाढवाचे पाय धरी.
   आपल्‍याला गरज असली म्‍हणजे गाढवाला सुद्धां राजा म्‍हणण्याची पाळी येते. तु०-अडला नारायण गाढवाचे पाय धरी. (गु.) गरजे गधेडाने माटी करवो पडे (अथवा बाप केहवो पडे).

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP