Dictionaries | References

कावळे हांकणें

   
Script: Devanagari

कावळे हांकणें

   ( चिपळूण ) देशावरुन चिपळुणास गूळ जो जातो तो बाहेर उघड्यावर वाळत टाकतात्‍ त्याचें कावळ्यांपासून रक्षण करणें या कामासाठीं म्हणजे कावळे हांकण्यासाठीं मुद्दाम माणसें ठेविलेलीं असतात. कावळे हांकण्याची नोकरी करणें. -नर्स सुंद्राबाई २९-३०.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP