Dictionaries | References

कोणाचा पायपोस कोणाच्या पायांत नाहीं

   
Script: Devanagari
See also:  कोणाचा मोचा कोणाच्या पायांत नाहीं

कोणाचा पायपोस कोणाच्या पायांत नाहीं

   फार गर्दी असली म्‍हणजे जोड वगैरेचा ढीग पडतो व कोणी कोणाचा तरी पायपोस घालतो. यावरून अव्यवस्‍था, गोंधळ.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP