Dictionaries | References

दगा न कोणाचा सगा

   
Script: Devanagari

दगा न कोणाचा सगा

   दगा करणारास, कोणी मित्र असत नाहीं. त्याला शिक्षा ही मिळतेच. ‘ आमचे दुसरे भाऊबंद आहेत, ते वाटा मारतात. पण त्यांचा माझा संबंध नाहीं. त्यांचें चालतें तोंपर्यंत बरें आहे पण जर कां ते एकदां सोटेवाल्यांच्या तावडींत सांपडतील, तर मग सुळाशींच गांठ. दगा न कोणाचा सगा !’
   वि. मो. महाजनी ( मोह विलसित ). ( हिं. ) दगा न किसका सगा. ( Cheating play never thrives.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP