Dictionaries | References

मरण आणि धारण हीं कोणाच्या हातांत नाहींत

   
Script: Devanagari

मरण आणि धारण हीं कोणाच्या हातांत नाहींत

   मृत्यु येणें आणि वस्तूचे भाव कमीजास्त होणें या गोष्टी माणसाच्या हातच्या नाहींत
   यांवर माणसाचा मुळींच ताबा नाहीं.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP