Dictionaries | References

ऋण, हत्या आणि वैर चुकत नाहींत

   
Script: Devanagari

ऋण, हत्या आणि वैर चुकत नाहींत

   कर्ज, खून व शत्रुत्व आपल्या मागची कधी सुटत नाहीत व लपून राहात नाहीत. त्याबद्दल आपल्याला केव्हांना केव्हांतरी भरपाई करावी लागते.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP