Dictionaries | References त तीन शेंडे, साबरबोंडें आणि लाल तोंडे, हे वाढल्यावांचून राहाणार नाहींत Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 तीन शेंडे, साबरबोंडें आणि लाल तोंडे, हे वाढल्यावांचून राहाणार नाहींत मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | कोणत्याहि ठिकाणी एकदां मारवाडी, निवडुंग व इंग्रज लोक यांचा प्रवेश झाला म्हणजे हळूहळू ते सर्व जागा व्यापून टाकल्याशिवाय राहात नाहीत. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP